मारहाणीत हल्लेखोर गंभिर जखमी

 भिवंडी(प्रतिनिधी):- शहरातील धामणकर नाका येथील अमिना कंम्पाउण्ड येथे मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास मोबाईल दुकानदारावर दोघा हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. नदीम मोहम्मद अनिस मोमीन (२७) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान हत्या करून पळून जाणा-या दोघं हल्लेखोरांचा पाठलाग करून एकास पकडून संतप्त नागरिकांनी बेदम चोप दिल्याने एक हल्लेखोर गंभीर जखमी असून एक फरार होण्यात यशस्वी झाला. __ मयत नदीम मोहम्मद अनिस मोमीन (२७) याचेधामणकर नाका अमिना कंम्पाउण्ड येथे नाफिया मोबाईल शॉप नावाचे दुकान असून वर्दळीचा रस्ता असल्याने रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू असताना मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास ला. या च्या दुकानाजवळ माहिती पडताच त्याच्या दुकानावर आलेल्या दोघा जणांनी त्यास शिवीगाळ करून मारहाणीचा धमकी देऊन पळू लागले असता नदीम मोहम्मद हा त्यांना पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करू लागला असता अजंठा कंम्पाउण्डच्या रस्त्यावर अंधारात नदीम मोहम्मद यास गाठून त्यावर धारदार शस्त्राने छातीवर घाव केल्याने त्यामध्ये नदीम मोहम्मद जागेवरच रक्ताच्या थारोळयात पडला. या हाणामारीची माहिती नदीम मोहम्मद च्या दुकानाजवळ माहिती पडताच घटनास्थळी युवक धावून आले असता हल्लेखोर पळू लागताच दोघा हल्लेखोरांपैकी एकास पकडून त्याला संतप्त जमावाने मजबूत चोप दिल्याने तो सुध्दा गंभीर जखमी झाला असून दुसरा हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान जखमी नदीम मोहम्मद ला वंजारपटटी नाका करून दोघांविरोधात हत्येचा गुन्हा हा मोबाईल दुकानासह परिसरात मवरल येथील सिराज हॉस्पिटलमध्ये | उपचाराकरिता दाखल केले | असता डॉक्टरांनी त्यास मयत | घोषित केले. तर संतप्त नागरिकांच्या मारहाणीत गंभिर | जखमी हल्लेखोर इमरान रसूल सैयद(३१), रा. चौहान कॉलनी | यास उपचारासाठी ठाणे जिल्हा | रूग्णालयात दाखल करण्यात | आले आहे. घटनास्थळी भोईवाडा पोलिसांनी दाखल होत पंचनामा करून दोघां विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून नदीम मोहम्मद हा मोबाईल दुकानासह परिसरात समाजसेवक म्हणूनही परिचित होता. २०१७ मधील महानगरपालिका निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने | लढविली हो करण्यामागे असलेल्या कारणांचा | पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.