३ फेबुवारी रोजी लोकशाही दिन ठाणे (जिमाका) :- तीन प्रतीत १५ दिवस

ठाणे (जिमाका) :- जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. ३ पे वारी २०२० रोजी दुपारी १ वाजता समिती सभागृह पहिला मजला, नियोजन भवन, जिल्हा ना धिकारी कार्यालय ठाणे, , येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्या नाग रिकांना लोकशाही दिनात तक्रार करावयाची असेल त्यांनी ती विहीत नमुन्यात रोजी लोकशाही दिन तीन प्रतीत १५ दिवस अगोदर जिल्हाधिकारी ठाणे येथील नोंदणी शाखो मध्ये पाठवावी. लोकशाही दिनी अर्जदार यांनी स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. अर्जदार आताशा से यांची तक्रार, निवेदन, यानि-तक स्वारूपाची असणे आवश्यक आहे. एका तक्रारी अर्जात एकच तक्रार असावी.