सार्वजनिक व खाजगी आस्थापना आवाहन

ठाणे(जिमाका):- सार्वजनिक व खाजगी आस्थापनांनी आपला नोंदणी तपशिल अद्ययावत कराव तसेच ज्या सार्वजनिक व खाजगी आस्थापनांनी http:// rojgar.mahaswaya m.gov.in या वेबपोर्टलवर अद्याप नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून घ्यावी असे आवाहन विभागाच्या ठाणे जिल्हा कार्यालया च्या सहाय्यक आयुक्त, कविता ह. जावळे यांनी केले आहे. सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा १९५६ आणि नियम १९६० च्या कलम ५(१) अन्वये दर तीन आर नासाठी आवाहन महिन्यांनी तिमाही (मार्च, जून, सप्टेंबर व डिसेंबर) संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत ठाणे जिल्हयातील सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील आस्थापनांमध्ये कार्यरत स्त्री व पुरूष कर्मचा-यांची संख्या दर्शवणारे विवरणपत्र (ER-I) सेवायोजन कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा:०२२-२५४२८३०० किंवा thanerojgar@gm ail.com अथवा asst diremp.thane@e se.maharashtra. gov.in